Monday, May 6, 2024

 शेणखत


जनावरांचे शेण, मूत्र, गोठ्यातील काडीकचरा, झाडलोट करून निघालेले टाकाऊ पदार्थ आणि जनावरांना घातलेल्या वैरणीचे उर्वरीत अवशेष यांच्यापासून शेणखत तयार होते. हे पदार्थ जनावरांच्या मलमूगने माखलेले व मिजलेले असतात साधारणपणे जनावरांच्या विष्ठेमध्ये तीन भाग शेण व एक भाग मूत्र असते.


तक्ता क्र.1 एक टन शेणखताची समतुल्य रासायनिक खते तुलना


अ. न.

एक टन शेणखतातील एकूण अन्नद्रव्यांचे प्रमाण


५.६ किलो नत्र


३.५ किलो स्खुरद


7.8 किलो पालाश


१.० किलो गंधक


200 मंगल


96 ग्रॅम जस्त


एक टन शेणखतातील अन्नद्रव्याइतकी समतुल्य रासायनिक खते व प्रमाण


12.17 किलो युरिया


21.88 किलो सुपर फॉस्फेट 


9.52 किलो म्युरेट ऑफ पोटॅश


१.०० किलो गंधक


823 ग्रॅम मँगेनीज सल्फे ट



2


3


4



6


436 झंक सल्फेट



80 ग्रॅम लोह


400 ग्रॅम फेरस सल्फे ट


8


15.6 तांबे


62 ग्रॅम कॉपर सल्फे ट



20 ग्रॅम बोरॉन


118 बोरीक ऍसिड


10


२.३ मोलिब्डेनम


11


1 ग्रॅम कोबाल्ट


४ अमोनियम मोलिब्डेनम


४.० कोबाल्ट क्लोराईड

जमिनीचे भौतिक गुणधर्म (Physical properties of soil )

 जमिनीचे भौतिक गुणधर्म


जमीन पिकांना आधार देते व अन्नद्रव्यांचा पुरवठा करते. काही जमिनी कमी सुपीक तर काही जमिनी जास्त सुपीक असतात. जमिनीचा उपयोग कसा करावयाचा हे जमिनीच्या गुणधर्मावरून ठरविले जाते. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म असतात. या तिनहीं गुणधर्माचा पीक वाढीवर परिणाम होत असतो. त्यामुळे वनस्पती वाढीसाठी पोषक वातावरण रहावे म्हणून या तिनही गुणधर्माची माहिती असणे आवश्यक आहे