Monday, May 6, 2024

जमिनीचे भौतिक गुणधर्म (Physical properties of soil )

 जमिनीचे भौतिक गुणधर्म


जमीन पिकांना आधार देते व अन्नद्रव्यांचा पुरवठा करते. काही जमिनी कमी सुपीक तर काही जमिनी जास्त सुपीक असतात. जमिनीचा उपयोग कसा करावयाचा हे जमिनीच्या गुणधर्मावरून ठरविले जाते. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म असतात. या तिनहीं गुणधर्माचा पीक वाढीवर परिणाम होत असतो. त्यामुळे वनस्पती वाढीसाठी पोषक वातावरण रहावे म्हणून या तिनही गुणधर्माची माहिती असणे आवश्यक आहे

No comments:

Post a Comment